
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

मुंबई :"२ लाख घरे, ३५० स्क्वेअर फूटचं घर, १ कोटींची किंमत..."; धारावी प्रकल्पानं मुंबईचा चेहरा बदलणार
लोकांचा विश्वास मिळवण्यासाठी आम्ही पूर्ण प्रक्रिया बदलली. आम्ही पहिली घरे देणार, तुम्ही तिथे शिफ्ट व्हा त्यानंतर झोपडपट्टी तोडू असं स्पष्ट सांगितले असंही प्रणव अदानी म्हणाले. ...

व्यापार :...हे ५६ हजार लोक जगातील संपत्तीवर ठेवतात नियंत्रण; श्रीमंतीच्या नव्या आकडेवारीनं सर्वच हैराण
संपत्ती आणि उत्पन्न यातील असमानता केवळ वाढलीच नाही तर जागतिक अर्थव्यवस्था आणि लोकशाही यामुळे धोक्यात आल्याचे संकेत रिपोर्टमधून मिळत आहेत. ...

व्यापार :धुरंदरचं व्हायरल गाणं FA9LA गाणाऱ्या फ्लिपरॅचीची संपत्ती किती? दरवर्षी किती करतो कमाई, जाणून घ्या
Dhurandhar FA9LA song Flipperachi Net Worth: बॉलिवूड चित्रपट 'धुरंधर'ने सध्या चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटातील अक्षय खन्नाची एन्ट्री असलेलं गाणं FA9LA (फस्ला) खूप व्हायरल झालंय. पाहूया याचा गायक कोण आहे आणि त्याची संपत्ती किती आहे? ...

व्यापार :मेक्सिकोच्या ५०% टॅक्समागे अमेरिकेचा हात? भारतातील 'या' क्षेत्राला बसणार सर्वाधिक झळ
Mexico Tarrife : वाढत्या जागतिक व्यापार युद्धाचे पडसाद आता भारतापर्यंत पोहोचले आहेत. अमेरिका आणि चीनमधील वाढत्या आर्थिक तणावाच्या पार्श्वभूमीवर, मेक्सिकोने आता टॅरिफचं हत्यार बाहेर काढलं आहे. ...

क्रिकेट :द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम, भारताविरुद्ध सर्वाधिक टी-२० सामने जिंकणारा पहिलाच संघ
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. ...

राष्ट्रीय :विश्वास बसणार नाही...! मोदी चालले अशा देशा, जिथे १३ महिन्यांचे असते वर्ष; आज तिथे २०१८ सुरु आहे...
Narendra Modi Tour: हा दौरा केवळ आफ्रिकेशी असलेले द्विपक्षीय संबंध मजबूत करणार नाही, तर जागतिक स्तरावर ग्लोबल साऊथचे नैसर्गिक नेतृत्व करण्याची भारताची भूमिका अधिक अधोरेखित करेल. ...

नाशिक :नणंदेला संशय आला, दरवाजा उघडताच वहिनीला बघून चिरकली! नाशिकमध्ये शीतलला पतीनेच संपवले
Husband killed wife Nashik Crime: नाशिकच्या पंचवटीमध्ये पत्नीची पतीनेच हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पती नितीनने मध्यरात्री शीतलची हत्या केली आणि फरार झाला. ...

क्राइम :"हे त्या तिघींनीच केले असेल वाटत नाही.."; लखनौ इंजिनियर मृत्यू प्रकरणात गूढ वाढलं
सूर्य प्रताप सिंह यांच्या हत्येचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे हे प्रकरण अधिक रहस्यमय बनत चालले आहे. ...

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
राजकारणात वैर हा शब्द कधी असूच शकत नाही. राजकारणात मित्रत्व कधी होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे इतर गोष्टीचा विचार न करता जनतेचे हित हे फार महत्त्वाचे आहे असं चव्हाणांनी म्हटलं. ...

व्यापार :परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
आयडीबीआय बँकेमध्ये भारत सरकार आणि एलआयसीची एकूण ६०.७२ टक्के भागीदारी आहे. या बँकेत कंट्रोलिंग स्टेक मिळवण्यासाठी परदेशी कंपनी आणि भारतीय बँक रेसमध्ये आहेत. ...

व्यापार :ITR रिफंड मिळाला नाही? लाखो करदाते चिंतेत, विलंबाचं खरं कारण काय? अजून किती वाट पाहावी लागणार?
ITR Refund Delay : इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची १६ सप्टेंबरची अंतिम मुदत उलटून अनेक महिने झाले असले तरी, लाखो करदाते अजूनही त्यांच्या रिफंडची वाट पाहत आहेत. का होतोय विलंब आणि काय आहेत यामागची कारणं सोप्या भाषेत समजून घेऊ. ...
